Tag: #news#todaysnews#beed#maharashtranews#viral#share

बीड/प्रतिनिधी धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड व नेहरू युवा केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मेरा युवा भारत राष्ट्रीय खेळ दिवस खो खो ची स्पर्धा संपन्न झाली -प्रियंका खोब्रागडे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीडबीड  तालुक्यातील अंतरवन पिंपरी येथील माध्यमिक आश्रम  शाळेतील मूल व मुली यांच्या यांनी विविध शालेय स्पर्धा मध्ये जसे की खो