आश्रम शाळा अंथरवण पिंपरी तांडा येथे राष्ट्रीय खेळ दिवस साजरा


बीड/प्रतिनिधी
धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड व नेहरू युवा केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमाने मेरा युवा भारत राष्ट्रीय खेळ दिवस खो खो ची स्पर्धा संपन्न झाली -प्रियंका खोब्रागडे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बीड
बीड तालुक्यातील अंतरवन पिंपरी येथील माध्यमिक आश्रम शाळेतील मूल व मुली यांच्या यांनी विविध शालेय स्पर्धा मध्ये जसे की खो खो , धावणे स्पर्धा, उंच उडी चे स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते नेहरू युवा केंद्र बीड व धर्मराज बहुउदेशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय खेळ दिवस साजरा करण्यात आला व या कार्यक्रम मध्ये शाळेतील माध्यमिक मधील मूल व मुली यांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला व विजेत्या संघास व मुलास व मुलीस बक्षीस मध्ये मिडल देण्यात आले व या वेळी या कार्यक्रमास खालील प्रमाणे उपस्थित होती, प्राचार्य खंदारे सर, मुख्यध्यापक शिंदे सर पर्यवेक्षक जवरे सर, क्रीडा शिक्षक श्री जाधव ए. आर, पवार एस. आर. पवार अनिल यांनी सहकार्य केले व कार्यकर्मास संस्थेचे प्रतिनिधी अशोक गायकवाड, कोमल यादव, आजमत शेख उपस्थित होते.
बक्षिस वितरण करून कार्यक्रम संपन्न झाला.
You may also like
Archives
Calendar
M | T | W | T | F | S | S |
---|---|---|---|---|---|---|
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
29 | 30 |
Leave a Reply